Bank of Maharashtra BC Point | Bank of Maharashtra CSP

Bank of Maharashtra BC Point | Bank of Maharashtra CSP 


जय महाराष्ट्र सर्व बंधू आणी भगिनींना आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये, आम्ही तुमच्या साठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा BC पॉईंट (Bank of Maharashtra CSP / BC Point) कसा आहे. आणी महाराष्ट्र राज्याची पब्लिक सेक्टर म्हणजेच शासनाच्या नियमानं वरती चालणारी बँक, त्याच बरोबर State bank of India आणि Post Payment Bank च्या नंतर सर्वात जास्त कस्टमर असलेली बँक म्हणजेच Bank of Maharashtra आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र बॅंकचे BC Point घेऊन तुम्ही तुमच्या एरिया मध्ये चांगली अशी कमाई करू शकता आणि तुमच्या गाव मध्ये सर्वांचे बँक अकाउंट ओपन करून सर्व बँकिंग सेवा देऊ शकता, जरी तुमची इच्छा असेल बँक महाराष्ट्र BC ला Apply करण्याची तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून फॉर्म भरून द्या, त्यां नंतर २ तासा मध्ये कॉल येईल

फॉर्म : - https://bit.ly/BankofMaharashtraBCPoint

लक्षात ठेवा, तुम्हाला कॉल करून कोणत्या हि प्रकाचे पैसे आमच्या कडून घेतले जाणार नाहीत.

--------------------------------------------------------

बँक ऑफ महाराष्ट्र BC Point च्या सर्विसेस / Bank of Maharashtra BC Point Services


१. अकाउंट ओपनिंग (Minor + Adult)

२. कॅश जमा करणे. 

३. कॅश काढणे. 

४. APY / PMSBY / PMJJBY 

५. आणि आजून बऱ्याच सर्विस आहेत. 


Bank of Maharashtra BC Commission ची माहिती हवी असेल तर, दिलेला फॉर्म भरा. 

फॉर्म : - https://bit.ly/BankofMaharashtraBCPoint

Buy Mantra Finger Print Device Online Today - 

-----------------------------------------------------------
दुसऱ्या बँकेचा BC Point हवा असेल तर आमच्या
दुसऱ्या ब्लॉग पोस्ट नक्क्की बघा.

Bank Baroda BC Point
State Bank of India BC Point
Bank of India BC Point
PNB BC Point
-----------------------------------------------------------Post a Comment

0 Comments